तेल्हारा: मुंबईच्या लालबागच्या राजाच्या अकोल्यातून बनवून पाठवलं जातंय जानवं; अकोलेकरांना मिळाला मान
Telhara, Akola | Aug 29, 2025
नवसाला पावणारा लालबागचा राजा म्हणून दर्शनासाठी मुंबईकर अक्षरक्ष: उड्या घेतात. या गणपतीला असलेले जानवे हे अकोल्याचे आहे,...