नागपूर शहरात ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. त्यामुळे या वाहतूक कोंडीतून बाहेर निघायला नागरिकांची मोठ्या प्रमाणात दमछाक होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसने आज वाहतूक कार्यालयाला घेराव करत जिथे वाहतूक कोंडी आहे तिथे तीन ते चार ट्राफिक पोलीस असावे अशी मागणी केली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते