Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap
Kota

मका पिकात रानडुकरांचा धुमाकूळ किन्ही मोखे परिसरात स्थिती ,शेतकऱ्यांना होतोय मनःस्ताप

Sakoli, Bhandara | Apr 20, 2026
मका पिकात रानडुकरांचा धुमाकूळ किन्ही परिसरात स्थिती, शेतकऱ्यांना होतोय मनःस्ताप साकोली तालुक्यातील किन्ही मोखे परिसरात उन्हाळी भातासोबतच मोठ्या प्रमाणावर मका पिकाची लागवड करण्यात आली आहे. रात्रंदिवस घाम गाळून शेतकऱ्यांनी पीक उभे केले असून आता कुठे कापणीचे दिवस जवळ आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रानडुकरांनी मका पिकाची मोठी नासाडी सुरू केल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. वन्यजीवांच्या हैदोसामुळे शेतकरी हवालदिल झाले असून वनविभागाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

MORE NEWS

मका पिकात रानडुकरांचा धुमाकूळ किन्ही मोखे परिसरात स्थिती ,शेतकऱ्यांना होतोय मनःस्ताप - Sakoli News