बसमत: मेडिकल असोसिएशनच्या वतीने जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठीमा म्हणून उपविभागीय अधिकारी येथे निवेदन देण्यात आले
Basmath, Hingoli | Sep 1, 2025
वसमतच्या मेडिकल असोसिएशनच्या वतीने मराठा योद्धा मनोज रंगे पाटील यांचे मुंबईच्या आझाद मैदान येथे आमरण उपोषण चालू आहे आणि...