अकोला: अकोला शहरात ईदच्या दिवशी औरंगजेबाचा फोटो दुधाने स्नान घालण्यात आल्याने वातावरण तापले होते.
Akola, Akola | Sep 15, 2025 अकोला शहरात ईदच्या दिवशी औरंगजेबाचा फोटो दुधाने स्नान घालण्यात आल्याने वातावरण तापले होते. या प्रकरणी पोलिसांनी दहा जणांवर गुन्हे दाखल करून तिघांना अटक झाली. त्यानंतर काल शिंदे सेनेतर्फे बियाणी चौकात संभाजी महाराजांचा विधीवत गंगाजल टाकून जागेच शुद्धीकरण करण्यात आले. दरम्यान, आज जन सत्याग्रह संघटनेतर्फे त्याच चौकात हजरत टिपू सुलतान, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोस्टर घेऊन दूध वाटप करण्यात आले. मात्र यावेळी वाहतूक कोंडी होत असल्याने पोलिसांनी दूध वाटप केले.