हातकणंगले: तारदाळ येथील समर्थ नगर परिसरात पुन्हा घरफोडी, वारंवार चोरीच्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Hatkanangle, Kolhapur | Sep 7, 2025
हातकणंगले तालुक्यातील तारदाळ मधील समर्थ नगर परिसरात शनिवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरटेने बंद घराचे...