Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: बदनापूर पोलिसांची अवैध दारू साठ्यावर धडक कारवाई; आरोपीसह मुद्देमाल जप्त

Jalna, Jalna | May 22, 2026
बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री करणार्‍या एका इसमावर पोलिसांनी धडक कारवाई करत देशी दारूचा साठा आणि रोख रक्कम जप्त केली आहे. शुक्रवार दि. 22 मे 2026 रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे बदनापूर पोलिसांनी तहसील कार्यालयासमोर राहणारा कैलास आसाराम हडके याच्यावर छापा टाकला. आरोपी हा मयूर पान सेंटर शेजारील मोकळ्या जागेत दारू विक्री करीत होता.
जालना: बदनापूर पोलिसांची अवैध दारू साठ्यावर धडक कारवाई; आरोपीसह मुद्देमाल जप्त - Jalna News