बोरगाव येथील बाजीराव महाराज मंदिर येथे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा अंतर्गत सामाजिक सभामंडप बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आज दिनांक 2 जानेवारी रोजी आमदार राजूभाऊ तोडसाम यांच्या हस्ते पार पडला.
केळापूर: बोरगाव येथे आमदार राजूभाऊ तोडसाम यांच्या हस्ते सभा मंडप बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न - Kelapur News