खोलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चंडिकापूर येथे मटन विक्रेत्या मटन उदार न दिल्याच्या कारणावरून आरोपी याने फिर्यादी याने थेट खोलापूर पोलीस स्टेशन येथे गजानन रंगराव पारडे यांनी धाव घेत तक्रार नोंदवली त्यांच्या तक्रारीवरून प्रेमदास भरडे असे आरोपीचे नाव आहे, भरडेविरुद्ध भारतीय दंड न्याय सहिता कलम 118,(1)115,351,(2)352 बी. एन. एस नुसार गुन्हा दाखल करण्