पुलगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक प्रकाश कापले राहणार नाचनगाव वय 47 यांनी दिनांक त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केले असल्याची तक्रार फिर्यादी यांनी पुलगाव पोलिसात दिली आहे.पोलिसांनी सदर घटनेबाबत मर्ग दाखल केला आहे,पुढील तपास पुलगाव पोलीस करीत आहे.