लातूर: मनसे प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे यांच्या वरील खोटे गुन्हे मागे घ्या अन्यथा जिल्हाभर चक्का जाम करू-डॉ नरसिंह भिकाने
Latur, Latur | May 19, 2025
लातूर -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्यावरील खोटे गुन्हे...