जालना: 500 पेक्षा अधिक मतांनी विजयी होणार, महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाठ यांचा तहसील कार्यालय येथे विश्वास
Jalna, Jalna | Jun 18, 2026 आज दिनांक 18 जून 2026 वार गुरुवार रोजी सकाळी 10 वाजता जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद निवडणुकीत मि 500 पेक्षा अधिक मतांनी विजयी होणार असल्याचा विश्वास महायुती चे उमेदवार सुहास शिरसाठ यांनी व्यक्त केली केला आहे.जालन्यातील एका मतदान केंद्राला शिरसाठ यांनी भेट दिली यावेळी ते बोलत होते.सध्या महायुतीकडे 450 मतदान आहे.मात्र विकासाची दिशा बघून इतरही मतदार आमच्या पारड्यात मतदान टाकतील असा विश्वास शिरसाठ यांनी व्यक्त केला आहे.