करवीर: सिद्धार्थनगरची परिस्थिती नियंत्रणात; ३० जणांची नावे निष्पन्न, तर १०० ते २०० जणांवर गुन्हा दाखल : पोलीस अधीक्षक गुप्ता
Karvir, Kolhapur | Aug 23, 2025
कोल्हापूरच्या सिद्धार्थ नगर कमानी जवळ रात्री दोन गटात झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर पोलिसांनी 30 ते 35 जणांची...