चांदवड: वडनेर भैरव गावात विषारी औषध प्राशन करून महिलेचा मृत्यू
वडनेर भैरव पोलीस स्टेशन हद्दीतील वडनेर भैरव गावात राहणाऱ्या शितल पाचोरकर यांनी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने या संदर्भात पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार बोडके करीत आहे