जिल्ह्यात चार तरुण-तरुणीचा आत्महत्या झाल्याची घटना घडली असून यात फाशी घेण्याचा प्रकरणात वाढ निर्माण झाली आहे गेल्या काही तासात ह्या घटना घडल्या आहे यामुळे जिल्ह्यात दुःखाचे सावट आहे नैराश्यातून प्रेमप्रकरणातून ह्या आत्महत्या घडल्याचा प्रकार असून यामुळे समाज क्षेत्रात चिंतेच्या सावट पसरले आहे तर विविध पोलीस स्टेशन अंतर्गत मर्ग दाखल करण्यात आले आहे.