चांदूर बाजार: माजी आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनादरम्यान, भारतीय जनता पक्षाचे गोपाल तीर मारे यांची प्रतिक्रिया
शेतकरी निराधार व मजुरांचे प्रश्न घेऊन, सातत्याने लढत असलेले शेतकऱ्यांचे लढवय्ये नेते माजी आमदार बच्चू कडू, आंदोलनादरम्यान माजी आमदार बच्चू कडू यांनी आपल्या भाषणातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरिता पंधरा दिवस वित्त खात्याचा मंत्रालयाचा कारभार मागितला असल्याने, आज दिनांक 28 सप्टेंबरला सकाळी दहा वाजता भारतीय जनता पक्षाचे गोपाल तिरमारे यांनी त्याबाबतीत चांदूरबाजार येथूनदिलेली प्रतिक्रिया