Public App Logo
Jansamasya
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews
���ंगाल
New_delhi
No video available

गडचिरोली: आलापल्ली येथे माजी आमदार दिपक आत्राम यांच्या हस्ते झेंडा दाखवून मॅरेथॉन स्पर्धेचा करण्यात आला शुभारंभ

Gadchiroli, Gadchiroli | Aug 11, 2024
आलापल्ली येथे आदिवासी लोकसेवा फाऊंडेशन तर्फे मागील दोन वर्षापासून समाजउपयोगी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून समाजाला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याचे काम सुरू असून आज त्याचाच एक भाग म्हणून मुल व मुलींकरीता मॅराथान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्या मॅराथान स्पर्धेला आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केले,

MORE NEWS

गडचिरोली: आलापल्ली येथे माजी आमदार दिपक आत्राम यांच्या हस्ते झेंडा दाखवून मॅरेथॉन स्पर्धेचा करण्यात आला शुभारंभ - Gadchiroli News