अमरावती: शहरात विविध घटना तिघांचा मृत्यू, आयुक्तालयातील घटना
शहरात विविध घटना तिघांचा मृत्यू आयुक्तालयातील घटना शहरात विविध घटना मृत्यू झाल्याची घटना घडली असून कुंभारवाडा ते यशोदा नगर चौक जुना बायपास रोड खंडेलवाल पेंट हाऊस समोर अतुल ज्ञानेश्वर भगत पस्तीस राहणार सेलू हा जखमी अवस्थेत आढळला त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय दाखल करण्यात आले परंतु त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला या संदर्भात पुढील तपास पोलीस करत आहेत.