कळमनूरी: पीएम धन्य धान्य कृषी योजना,कडधान्य आत्मनिर्भर मिशनचा शुभारंभ,तोंडापूर कृवि केंद्रात शेतकरी मेळाव्यात ऑनलाइन वेबकॉस्टिंग
भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली आणि संत नामदेव सेवाभावी संस्था हिंगोली संचलित कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात आज दि .11 ऑक्टोबर रोजी सकाळी नवी दिल्ली येथे आयोजित पीएम धनधान्य कृषी योजना,कडधान्य आत्मनिर्भर मिशनचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे ऑनलाइन वेब कॉस्टिंग तोंडापूर येथील आयोजित शेतकरी मेळाव्यात करण्यात आले आहे .