जामनेर: गारखेडा गावात महिलेचा विनयभंग, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Jamner, Jalgaon | Sep 17, 2025 जामनेर तालुक्यातील गारखेडा गावात महिलेला मारहान वि तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती दि. १७ सप्टेंबर रोजी जामनेर पोलिस स्टेशनतर्फे देण्यात आली आहे.