नांदेड: खुरगाव श्रामनेर प्रशिक्षण केंद्रातील श्रामनेरदिक्षाभुमीचे साडेतीन कोटीचे काम सर्व समाजाच्या दानातून छतलेवलला:भंतेजी थेरो
Nanded, Nanded | Oct 31, 2025 आज शुक्रवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान नांदेड तालुक्यातील खुरगाव येथील श्रामनेर प्रशिक्षण केंद्राचे मुख्य भंतेजी पय्याबोधी थेरो यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे असे म्हटले आहे की,खुरगाव येथील श्रामनेर प्रशिक्षण केंद्रातील श्रामनेर दिक्षाभुमीचे साडेतीन कोटी रुपयांचे काम सर्व समाजाच्या दानातून छत लेवलला आले असल्याची माहिती देत भंतेजी पय्याबोधी थेरो यांनी दानशुरांना धम्मदान देण्यासाठी आज सायंकाळी खुरगाव श्रामनेर प्रशिक्षण केंद्र येथे आवाहन केले आहे.