Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
���हिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata

जालना: जालना महापालिकेचा नाविन्यपुर्ण उपक्रम; नवनिर्वाचित नगरसेवकांना कायदा व सुरक्षेचे धडे; जालन्यात विशेष प्रशिक्षण शिबिर

Jalna, Jalna | Apr 23, 2026
जालना शहराच्या विकासाची जबाबदारी सांभाळणार्‍या नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांसाठी कायदा आणि सुरक्षाविषयक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने एक विशेष एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. गुरुवार दि. 23 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार संवाद मेळावा आणि प्रशिक्षण या दुहेरी उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात पोक्सो कायदा, महिला सुरक्षा, अमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि सायबर गुन्हे यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.