समुद्रपूर: समुद्रपूर येथिल वार्ड क्रमांक ८ मध्ये सहकार नेते ॲड सुधिरबाबू कोठारी यांच्या हस्ते समाज भवनाचे भूमिपूजन
समुद्रपुर :येथील प्रभाग क्रमांक ८ मध्ये बुद्धविहाराजवळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना सन२०२४ /२०२५ अंतर्गत ३३ लक्ष रुपयाचे समाजभवन बांधकाम भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी ॲड.सुनील डोंगरे प्रदेश अध्यक्ष बसपा अध्यक्षतेखाली सहकार नेते ॲड.सुधीरबाबू कोठारी याच्या हस्ते समाज भवनाचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी विशेष उपस्थिती डॉ.मोहन राईकवार प्रदेश महासचिव बसपा,अनोमदर्शी भैसारे जिल्हाध्यक्ष वर्धा,नगराध्यक्षा सौ. योगिताताई तुळणकर,आदी उपस्थित होते.