चिकलठाणा परिसरातील फेक कॉल सेंटर संदर्भात चौकशी सुरू; पोलीस उप आयुक्त प्रशांत स्वामी यांची माहिती
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 29, 2025
ट्राफिक कॅप आज बुधवार 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की, चिकलठाणा परिसरातील फेक कॉल सेंटर वरती मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून यामध्ये 100 पेक्षा जास्त आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून सदरील कॉल सेंटर संदर्भात चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस उप आयुक्त प्रशांत स्वामी यांनी माध्यमांशी बोलताना सदरील माहिती आज रोजी दिली आहे, एक कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशातील नागरिकांची लूट सुरू होती, अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.