चोपडा: विरवाडे गावातून बोरअजेंटी जाणाऱ्या रस्त्यावरील शेताच्या बांधावर लावलेली मोटरसायकल चोरी,चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Aug 27, 2025
चोपडा तालुक्यात विरवाडे हे गाव आहे. या गावातून बोरअजेंटी जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर भिका पाटील यांचे शेत आहे या...