चंद्रपूर: अतिवृष्टीमुळे पडोली गावातील आमटा वॉर्डात 250 घरांना फटका ; आ. किशोर जोरगेवार यांचाकडून पुरग्रस्त भागाची पहाणी
Chandrapur, Chandrapur | Sep 2, 2025
पडोली येथील आमटा वॉर्ड परिसरात जवळपास 250 घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. या घटनेत नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले...