परभणी: शहरातील हजरत सय्यद अखुंद शाह बाबा दर्गा यांच्या उर्स निमित्त शहरातील विविध भागातून मानाचा संदल काढण्यात आला
Parbhani, Parbhani | May 16, 2025
राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक हजरत सय्यद अखुंद शाह बाबा रह. सरवरे अजीज दर्गा यांच्या उर्स निमित्ताने आज शुक्रवार 16 मे...