रावेर: रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथून ३२ वर्षीय तरुण झाला बेपत्ता, सावदा पोलीस ठाण्यात नोंदवली हरवल्याची तक्रार
Raver, Jalgaon | Aug 26, 2025
रावेर तालुक्यात मोठे वाघोदा हे गाव आहे.या गावात किरण भगवान महाजन वय ३२ हा तरुण कुटुंबासह आपल्या घरी होता. दरम्यान दिनांक...