राळेगाव शहर व तालुक्यात हजारो शेतकरी व पशुपालक आपले उदरनिर्वाह पशुधनावर चालवत असताना अद्याप स्वतंत्र व सुसज्ज पशुवैद्यकीय उपचार केंद्र उपलब्ध नसणे ही प्रशासनाची गंभीर उदासीनता असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे या संदर्भात शिवसेनेच्या वतीने दिनांक पाच जानेवारी रोजी प्रशासनाला लेखी निवेदन देत तात्काळ पशुवैद्यकीय उपचार केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.