जालना: जालना–तिरुचेंनूर विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ; प्रवाशांना दिलासा.
जालना–तिरुचेंनूर मार्गावरील विशेष गाड्या 13 व 14
Jalna, Jalna | Apr 8, 2026 जालना–तिरुचेंनूर विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ; प्रवाशांना दिलासा.. जालना–तिरुचेंनूर मार्गावरील विशेष गाड्या 13 व 14 एप्रिलपर्यंत धावणार... वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर जालना–तिरुचेंनूर ट्रेन ऑन डिमांड सेवेला विस्तार... आज दिनांक 8 बुधवार रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जालना ते तिरुचेंनूर दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांच्या सेवेला मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवाशांना