जालना: जिल्ह्यासाठी हवामानाचा इशारा; आज ८ जून रोजी यलो अलर्ट, नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन..
Jalna, Jalna | Jun 8, 2026 जिल्ह्यासाठी हवामानाचा इशारा; आज ८ जून रोजी यलो अलर्ट, नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन.. आज दिनांक 8 सम रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा (मुंबई) यांनी दिलेल्या अंदाजानुसार जालना जिल्ह्यात पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून आज ८ जून रोजी जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार