नांदेड: जंगमवाडी येथे आरोप कडे कायदेशीर रित्या खंजीर बाळगलेला मिळून आल्याने आरोपी विरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Nanded, Nanded | Aug 12, 2025
दिनांक 11 ऑगस्ट रोजी रात्री बाराच्या दरम्यान जंगमवाडी येथे, यातील आरोपी चांदू कैलास जोंधळे, वय 20 वर्षे रा. कल्याणनगर,...