रावेर: पुनखेडा शिवारातील भोकर नदीच्या पुलावर आपसात वाद घालणाऱ्या ११ जणाविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Aug 23, 2025
रावेर तालुक्यात पुनखेडा हे गाव आहे. या गावाच्या शिवारात भोकर नदी आहे या नदीच्या पुलावर भूषण कोळी, धनराज धनगर, धनपाल उर्फ...