हिंगोली: एनटीसी जिओ ऑफिस पाठीमागे शॉक लागून एकाचा मृत्यू
हिंगोली आज दिनांक 16 सप्टेंबर वार मंगळवार रोजी च्या दोन वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीचा मृतदेह इलेक्ट्रॉनिक खांबावर लटकलेल्या अवस्थेत मिळाला आहे तर हा व्यक्ती कोण व काय कारणास्तव इलेक्ट्रॉनिक खांबावर चढला असेल व झुल्यावर काय काम चालू असेल यासह विविध प्रश्न उत्पन्न होत आहेत तर झुल्यावर लटकलेला आहे याचे कारण दुपारी तीन वाजून 22 मिनिटापर्यंत माहिती अपस्ट आहे पुढील माहिती मिळताच बातमी प्रकाशित केली जाईल