अकोला: सिंधी समाजाचा संताप!जनता कापड बाजार चौकात छत्तीसगडच्या व्यक्तीच्या फोटोवर चपला-जोड्यांचा वर्षाव
Akola, Akola | Nov 3, 2025 अकोला : छत्तीसगडमधील एका व्यक्तीने सोशल मीडियावर सिंधी समाजाच्या देवतांबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याने संतप्त सिंधी समाजाने अकोल्यात दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता निषेध आंदोलन केले. जनता कापड मार्केट चौकात मनोहर पंजवानी यांच्या नेतृत्वाखाली समाजबांधवांनी त्या व्यक्तीचा फोटो घेऊन चपला-जोड्यांनी मारून निषेध नोंदवला. छत्तीसगड सरकारने संबंधित व्यक्तीवर तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. धार्मिक सौहार्द बिघडविणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असा इशारा देत सक