Public App Logo
मैत्री क्लिनिक हे किशोरवयीन मुला-मुलींसाठी (वय 10 ते 19 वर्षे) सुरू करण्यात आलेले मैत्रीपूर्ण आरोग्य सेवा केंद्र आहे. हे केंद्र भारत सरकारच्या राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम (RKSK) अंतर्गत, विशेषतः महाराष्ट्रात “मैत्री क्लिनिक” होय. - Raigad News