बार्शीटाकळी: संघ आणि भाजप यांनी 50 वर्षानंतर जे घडलं ते पुन्हा दाखवून दिलं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा घनघात
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होऊन गेले मात्र संघ आणि भाजप हे सन 1950 मध्ये जे झालं ते पुन्हा घडून दाखवून दिलं. भारतात स्वतंत्र चा तिरंगा हा अजून पर्यंत ही भाजप आणि संघाने मान्य केला नसल्याचं जिवंत उदाहरण आता समोर येऊ लागलं आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमाला ही माहिती दिली आहे.