जालना: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने दिला 7 हजार 478 तरुणांना हक्काचा स्वयंरोजगार
Jalna, Jalna | Apr 18, 2026 अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने दिला 7 हजार 478 तरुणांना हक्काचा स्वयंरोजगार आज दिनांक 18 शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना, मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी राज्य शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने जालना जिल्ह्यात मोठी कामगिरी बजावली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील तब्बल 7 हजार 478 तरुणांना हक्काचा स्वयंरोजगार मिळाला असून, त्यांच्या उद्योगांना गती देण्यासाठी महामंडळाकडून आतापर्यंत 6