जळगाव शहरातील नीलम वाईन्स परिसरात असलेल्या 21 स्मॉल फायनान्स जवळून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्यांना गुजरात राज्यातून शहर पोलिसांनी शुक्रवारी 9 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता अटक केली आहे.
जळगाव: नीलम वाईन्स परिसरातून दुचाकी लांबविणाऱ्या गुजरात मधील दोघांना शहर पोलिसांकडून अटक - Jalgaon News