भोकरदन: तळेगाव येथे मुख्य रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य, विद्यार्थ्यांना चिखल तुडवत गाठावी लागते शाळा
आज दिनांक ६ जुलै 2026 वार सोमवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील तडेगाव येथे मुख्य रस्त्यांवर चिखलाचे व गाड्यांचे साम्राज्य पसरले असल्याचे पाहायला मिळाले आहे, यामधून विद्यार्थ्यांना रोज चिखल तुडवत शाळा गाठा वी लागत आहे ,तसेच शेतकऱ्यांना सुद्धा रोज शेतात व गावात येजा करावी लागत आहे, तरी या सर्व बाबीकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन रस्ता रोहित करावा अशी मागणी होत आहे, कारण उद्याचा उज्वल भारत घडवणारे विद्यार्थी सुद्धा चिखल तुडवत शाळा गाठत आहे.