रावेर: रसलपुर ते आभोडा या गावा दरम्यान साईनाथ पवार यांच्या शेतात जवळ दुचाकीला ट्रॅक्टरची धडक,दोन ठार, रावेर पोलिसात गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Sep 9, 2025
रावेर तालुक्यात रसलपुर हे गाव आहे. या गावातून आभोडा जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर साईनाथ पवार यांची शेत आहे. या शेताजवळ...