नांदगाव खंडेश्वर: आमदार प्रताप अडसड यांच्या विशेष प्रयत्नाने तालुक्यातील ११२ विद्यार्थी- विद्यार्थिनींना सायकल वितरण सोहळा
पी.एम.के.के.के.वाय अंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठान अमरावती यांच्या वतीने आमदार प्रताप अडसड यांच्या विशेष प्रयत्नाने धामणगाव रेल्वे तालुक्यातील ११२ विद्यार्थी- विद्यार्थिनींना सायकल वितरण सोहळा जुना धामणगाव जिल्हा परिषद शाळा येथे आज १६ ऑक्टोबर गुरुवार रोजी दुपारी दीड वाजता संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ प्रताप अडसड , प्रमुख अतिथी तहसीलदार अभयजी घोरपडे व गटविकास अधिकारी योगेश वानखडे सपनाजी भोगावकर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती धामणगाव...