जालना: जालन्यात धक्कादायक प्रकार; तरुणीचे अश्लील फोटो काढून धर्मांतरासाठी दबाव, पारध पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल..
Jalna, Jalna | May 6, 2026 जालन्यात धक्कादायक प्रकार; तरुणीचे अश्लील फोटो काढून धर्मांतरासाठी दबाव, पारध पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल.. आज दिनांक 6 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाणे हद्दीत एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणीचे अश्लील फोटो काढून तिला धमकावत धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्