सातारा: सातारा शहर पोलीस ठाण्याच्या वतीने बेवारस वाहनांचा लिलाव
Satara, Satara | Sep 19, 2025 सातारा शहर पोलीस ठाण्याच्या वतीने बेवारस वाहनांचा लिलावाची प्रक्रिया शुक्रवारी दुपारी दोन वाजता दरम्यान शहर पोलीस ठाण्याच्या नजीक पार पडली 15 गाड्या या लिलावा देण्यात आल्या अशी माहिती सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली.