भुसावळ: भुसावळमध्ये विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भव्य पथसंचलन
भुसावळ शहरात विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तीन ठिकाणी भव्य पथसंचलन काढून देशभक्ती आणि एकतेचा संदेश दिला. मंत्री संजय सावकारे, पदाधिकारी आणि शेकडो स्वयंसेवक सहभागी. नागरिकांनी पुष्पवृष्टीने स्वागत केलं. शस्त्रपूजन व प्रबोधनात्मक कार्यक्रमही आयोजित.