भद्रावती: वर्धा नदीला पुर,पिपरीसह अन्य गावशिवारात पाणी.
शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान.
Bhadravati, Chandrapur | Sep 14, 2025
अप्पर वर्धा धरणाचे पाणी नदीपात्रात सोडलृयाने वर्धा नदीला मोठा पुर आला असुन नदिलगत असलेल्या पिपरी,घोणाड,कोची,बेलसनी,ऊकणी...