वरोरा शहरात आमदार करणजी देवतळे आणि भद्रावती निवडणूक प्रभारी रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाचे प्रमुख नेते मेहेंद्र पेंडोर यांनी आज दि 23 नोव्हेंबर ला रात्री 7 वाजता भारतीय जनता पक्षात औपचारिकपणे पक्षप्रवेश केला.या कार्यक्रमाला स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.