नगर: डीएसपी चौकात कंटेनर ची सुमारे दहा वाहनांना धडक
अहिल्या नगर शहरात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ पंचवटी हॉटेल समोर भरगाव कंटेनरने आठ ते दहा बाणांना धडक दिली यावेळी पाऊसही सुरू होता हा कंटेनर डीएसपी चौकातून छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने निघाला होता कंट्रोल चालकाचे कंटेनर वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला जवळच जिल्हाधिकारी कार्यालय आणि वाहतूक पोलीस असल्याने पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे