आज दिनांक 23 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता मराठी पत्रकार भवन येथे कैलास मोरे यांनी 14 वर्षापासून कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले या संदर्भात त्यांनी विस्तृत माहिती दिली असून ऐतिहासिक विश्वविक्रमी मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे समता सैनिक त्याला माजी सैनिक यांच्याकडून मानवंदना देत आहे हा कार्यक्रम एक दोन तीन जानेवारी 2026 ला सायन्स को मैदान अमरावती येथे होणार आहे.