एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा येथील सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी लाचेसाठी त्यांच्यापुढे पाकीट येताच त्यांनी थेट पोलिसांना फोन लावला आणि लाचखोरांचा पर्दाफाश केला पांढरकवडा येथे 8 जानेवारीला घडलेल्या या प्रकारात जलसंपदा विभागाच्या उप अभियंतासह एका ठेकेदारावर पांढरकवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.